केंद्रीय लोकसेवा आयोग ईएसई परीक्षा अंतर्गत “स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी” पदांच्या एकूण 232 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
02/2025 ENGG.
Total जागा:
232
पदाचे नाव:
“स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी”
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)