महाराष्ट्र राज्य दहावी आणि बारावी परीक्षा 2025 वेळापत्रक जाहीर (MAHARASHTRA STATE BOARD EXAM-2025)
https://mahahsscboard.in/mr निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाकडून राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावी ची लेखी परिक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च…