(MPSC Group C Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा]

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत पोलीस पाटील भरती 2024

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

जाहीरात क्र :

049/2024

Total जागा:

1333

पदाचे नाव:

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग39
2कर सहायकवित्त विभाग482
3तांत्रिक सहायकवित्त विभाग09
4बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालयविधी व न्याय विभाग17
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये786
 Total 1333

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट:

01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण:

 संपूर्ण महाराष्ट्र

Fees

खुला प्रवर्ग: ₹394/- 

[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

14 ऑक्टोबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)

परीक्षा (Online) Date

  • पूर्व परीक्षा: 02 फेब्रुवारी 2025

जाहिरात

official website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

वय गणक यंत्र

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us