महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या नागरी सेवा आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२४ जागा भरण्यासाठी आयोजित करण्या आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
414/2023
Total जागा:
524
(राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदांच्या जागा)
पदाचे नाव:
अ. क्र.
विभाग
संवर्ग
पद संख्या
1
सामान्य प्रशासन विभाग
राज्य सेवा गट-अ व गट-ब
431
2
महसूल व वन विभाग
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब
48
3
मृद व जलसंधारण विभाग
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब
45
Total
524
शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट:
01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र.
Fees
जाहिरात पाहावी
अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:
०९ मे २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
२४ मे २०२४
परीक्षा (Online) Date
अ. क्र.
परीक्षा
दिनांक
1
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024
06 जुलै 2024
2
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024
14 ते 16 डिसेंबर 2024
3
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024