राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
Maharashtra Police Bharti Hall Ticket – पोलीस भरती प्रवेशपत्र
- Post author:mahajobexpress.com
- Post published:08/16/2024
- Post category:Admit Card
- Post comments:0 Comments