(MPSC Civil Services Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या नागरी सेवा आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२४ जागा भरण्यासाठी आयोजित करण्या आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…