आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये (मुंबई/नागपूर/छ. संभाजीनगर) विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब ) (अराजपत्रित) व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट-क) विभागातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
१/२०२४
Total जागा:
56 जागा
पदाचे नाव:
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
वरिष्ठ तांत्रिक सहायक
37
2
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब
19
Total
56
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी
पद क्र.2: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव
वयाची अट:
22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]