आजच्या ठळक बातम्या (Today’s Latest News)….
➖➖➖➖➖➖➖ अजित पवारांनी अपघातग्रस्तांची ताफा थांबवून केली मदत. धक्कादायक...विदर्भात आठ महिन्यांत ७०० शेतकऱ्यांचे बळी पूजा खेडकर वादानंतर 30 पेक्षा जास्त अधिकारी रडारवर; UPSC ला मिळाल्या तक्रारी मनोज जरागेंना तिसऱ्या आघाडीत…