शालेय विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारण्यासाठी IIT Bombay ने तयार केले ‘तारा’ ॲप; केंद्रीय विद्यालयांमध्ये वापर सुरू, काय आहे उपयोग? (TARA- Teachers Assistant for Reading Assesment)
TARA- (Teachers Assistant for Reading Assesmen-टीचर्स असिस्टंट फॉर रीडिंग असेसमेंट) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बेने एक मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे जे स्पीच प्रोसेसिंग आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर…