बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
—/2024
Total जागा:
१३0
पदाचे नाव:
परिविक्षाधीन अभियंता,
वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता:
Degree in Diploma in Electrical Electrical Engineering or its Engineering of a equivalent of University/Institution.
अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात, तथापि, त्यांची नियुक्ती पदवी/डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अधीन आहे. संगणकाचे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट:
Not more than 38 Not more than 38 years years as on 01.10.2024