BDL Bharti 2024 – भारत डायनेमिक्स लिमिटेड कडून 117 पदांची जाहिरात

भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ही भारतातील दारूगोळा आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या उत्पादकांपैकी एक आहे. त्याची स्थापना 1970 मध्ये हैदराबाद, भारत येथे झाली.[4] BDL ची स्थापना मार्गदर्शित शस्त्रास्त्र प्रणालींसाठी उत्पादन केंद्र म्हणून करण्यात आली होती https://mahajobexpress.com/

विषय : व्यवसाय शिक्षुता के लिए शिक्षुता प्रशिक्षण कार्यक्रम (पूर्व आईटीआई) 

SUB: Apprenticeship Training Program for Trade Apprenticeship (Ex-ITI)

जाहीरात क्र :

बीडीएलBDL/6081/आईटीआई शि. ITI APP/2024-25

Total जागा:

117

पदाचे नाव:

  1. FITTER
  2. MECHANICAL MECH
  3. MACHINIST(C)
  4. MACHINIST(G)
  5. WELDER
  6. MECH.DIESEL
  7. ELECTRICIAN
  8. TURNER
  9. COPA
  10. CARPENTER

  11. LACP
  12. PLUMBER

शैक्षणिक पात्रता:

(i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Fitter/Electronics Mechanic/ Machinist/ Welder/Mechanic (Diesel)/Electrician/Turner/COPA/Plumber/Carpenter/R & AC/LACP)

वयाची अट:

31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

भानूर, हैदराबाद

Fees

फी नाही

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

28.10.2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

11 नोव्हेंबर 2024

जाहिरात

Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us