(MPSC Group B Bharti) MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [480 जागा]
एमपीएससी ग्रुप बी भारती 2024. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था…