(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ६०६ जागा
(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहीरात क्र : 0७/2024 Total जागा: 606…