नगर विकास विभाग मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
जाहीरात क्र :
/2024
Total जागा:
७७
पदाचे नाव:
1
जिल्हाधिकारी
2
उपजिल्हाधिकारी,
3
तहसीलदार,
4
सह कार्यकारी अधिकारी,
5
नियंत्रक,
6
कार्यकारी अभियंता,
7
सहायक अभियंता,
8
उपअधीक्षक/भूमी अभिलेख,
9
कक्ष अधिकारी,
10
सहायक अभियंता,
11
लेखाधिकारी,
12
वृक्ष अधिकारी,
13
सर्वेक्षक,
14
लिपिक-टंकलेखक,
15
पार्क अधीक्षक,
16
पार्क असिस्टंट
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.