Maharashtra HSC result 2024 :

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://mahresult.nic.in/

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात दहावीची परीक्षा ही 1 मार्च ते 26 मार्च 2024 पर्यंत सुरू होती, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 मध्ये झाली. काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या.

आता विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच ’मे २०२४’ महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

निकाल कसा पाहायचा?

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.inmahahsscboard.in वर भेट द्यावी.
  • येथे विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे.http://mahresult.nic.in/ mahahsscboard.in
  • पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.
  • यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवा

महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल 2024: मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?

  • नवा एसएमएस या फॉरमॅटमध्ये तयार करा: MHHSCSEAT नं.
  • 57766 वर एसएमएस पाठवा.
  • महाराष्ट्राचा HSC/12वीचा निकाल त्याच क्रमांकावर पाठवला जाईल

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us