(PCMC Fireman Bharti) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या अग्निशमन दलाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

   25/2024

Total जागा:

   एकूण १५० जागा

पदाचे नाव:

 अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर

शैक्षणिक पात्रता:

 (i) 10वी उत्तीर्ण 

 (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स   

(iii) MS-CIT 

*शारीरिक पात्रता*:

 उंची छातीवजन
पुरुष 165 सेमी81 सेमी+05 सेमी50 KG
महिला162 सेमी50 KG

वयाची अट:

17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे 

[मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

पिंपरी-चिंचवड

Fees

खुला प्रवर्ग: ₹1000/- 

[मागासवर्गीय: ₹900/- ]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

     २६ एप्रिल २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 १७ मे २०२४ (06:00 PM)

जाहिरात Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us