कर्मचारी निवड आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
22/2024
Total जागा:
968
पदाचे नाव:
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.