राज्यातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या जागा भरण्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या तलाठी भरती-२०२३ परीक्षेचा निकाल सुधारित गुणवत्ता याद्या उपलब्ध झाल्या असून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी उमेदवारांना संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता / डाऊनलोड करता येईल.