(Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती Post author:mahajobexpress.com Post published:02/22/2024 Post category:Latest Jobs / Admit Card Post comments:0 Comments (Maha Food Bharti) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात 345 जागांसाठी भरती जाहीरात क्र : १०/2024 Total जागा: ३४५ पदाचे नाव: पद १. पुरवठा निरीक्षक — ३२४पद २. उच्चस्तर लिपिक, गट-क– २१ शैक्षणिक पात्रता: पद १.- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)पद २.- पदवीधर वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात Fees खुला प्रवर्ग – रु. १०००/-मागास प्रवर्ग – रु.९००/- अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक: १३ डिसेंबर २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०२३ परीक्षा (Online) Date जाहिरात पहा जाहिरात Official Website Click here Apply Online(अर्ज करण्यासाठी ) Click here प्रवेशपत्र (halltikit) Click here You Might Also Like (NTPC Bharti) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 50 जागांसाठी भरती 10/22/2024 बँक ऑफ इंडिया (BOI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४३ जागा 04/08/2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७८ जागा 09/22/2024 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Δ