(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
0७/2024
Total जागा:
606
पदाचे नाव:
१. मुख्य व्यवस्थापक-आयटी,
२. वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी,
३. व्यवस्थापक-आयटी,
४. व्यवस्थापक,
५. सहायक व्यवस्थापक
पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
जाहिरात पाहावी
वयाची अट:
वर्ष 20 ते वर्ष 45
नोकरी ठिकाण:
ALL INDIA
संपूर्ण भारत
Fees
GEN/EWS/OBC Rs. 850/- (Inclusive of GST) For SC/ST/PwBD Candidates Rs. 175/- (Inclusive of GST)