NTPC LTD यांच्या आस्थापनेवर सहायक कर्मचारी पदांच्या २२३ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC LTD ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

0७/2024

Total जागा:

२३३

पदाचे नाव:

सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन्स) पदांच्या जागा 

Assistant Executive (Operations)

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

25.01.2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

08.02.2024

जाहिरात Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us