पुणे महानगर पालिकेत भरती ११३ (PMC)

पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदा साठी भरती

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदा साठी भरती सुरु आहे 

जाहीरात क्र :

०६/२०२४

Total जागा:

११३

पदाचे नाव:

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी – ३

शैक्षणिक पात्रता:

स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

वयाची अट:

05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे 

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

पुणे 

Fees

 मागासवर्गीय: ₹900/-

खुला प्रवर्ग: ₹1000/- 

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

१६/०१/२०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

०५ फेब्रुवारी २०२४ (११.५९ PM)

परीक्षा (Online) Date

नंतर घोषित केली जाईल 

Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us