NLC इंडिया लिमिटेड मध्ये ३६२ जागा

NLC इंडिया मध्ये ३६२ साठी भरती

NLC इंडिया LTD मध्ये पदवीधरांसाठी भरती सुरु आहे 

जाहीरात क्र :

04/2024

Total जागा:

362

पदाचे नाव:

१. पदवीधर अँप्रेन्टिस 

२. टेक्निशिअन 

शैक्षणिक पात्रता:

१. BE /B.Tech./B .Pharm 

२. संबंधित विषयात इंजिनीरिंग डिप्लोमा 

वयाची अट:

नियमानुसार (जाहिरात पहा )

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत. ALL INDIA 

Fees

फीस नाही 

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

१८ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

३१ जानेवारी २०२४

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : ०६ फेब्रुवारी २०२४

पत्ता : The Genral Manager, Learning and Development Center, N,L,C, India Limited. Neyveli- 607 803

परीक्षा (Online) Date

फिक्स नाही 

जाहिरात Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us