जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्याद्वारे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा १६ जानेवारी २०२४ रोजी आयोजिय करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी “शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर,उस्मानिया,मस्जिद जवळ,बस स्टॅन्ड रोड , अमरावती ” येथे सकाळी १० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
स्थळ जिल्हा- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती.