(MPSC Nagar Vikas Vibhag Bharti) MPSC मार्फत नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती

(MPSC Nagar Vikas Vibhag Bharti) MPSC मार्फत नगर विकास विभागात 208 जागांसाठी भरती

जाहीरात क्र :

050/2024 & 051/2024

Total जागा:

208

पदाचे नाव:

050/20241नगर रचनाकार ,गट अ60
051/20242सहायक नगर रचनाकार, गट ब148
  Total208

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी (ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

वयाची अट:

01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

 संपूर्ण महाराष्ट्र

Fees

  • पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449-]
  • पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294-]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

15 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

08 नोव्हेंबर 2024

जाहिरात

Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us