नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
–/2024
Total जागा:
500 जागा
पदाचे नाव:
असिस्टंट (क्लास III) (सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट:
01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]