आदिवासी विकास विचार भारती 2024. महा आदिवासी भारती 2024. महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग, Mahatribal Bharti 2024 (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 / Mahatribal Recruitment 2024) 611 गट ब साठी (गैर-राजपत्र आणि विकास सहाय्यक सहाय्यक, राजपत्र तपासणी अधिकारी) ,उप लेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (महिला), वॉर्डन (पुरुष), वॉर्डन (महिला), ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन -सह-प्रकल्प ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) पदे)
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
आस्था-पद भरती 2024/प्र.क्र. 59/का.2 (2)/नाशिक
Total जागा:
611 जागा
पदाचे नाव:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
18
2
संशोधन सहाय्यक
19
3
उपलेखापाल/मुख्य लिपिक
41
4
आदिवासी विकास निरीक्षक
01
5
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक
205
6
लघुटंकलेखक
10
7
अधीक्षक (पुरुष)
29
8
अधीक्षक (स्त्री)
55
9
गृहपाल (पुरुष)
62
10
गृहपाल (स्त्री)
29
11
ग्रंथपाल
48
12
सहाय्यक ग्रंथपाल
01
13
प्रयोगशाळा सहाय्यक
30
14
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर
01
15
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
45
16
उच्चश्रेणी लघुलेखक
03
17
निम्नश्रेणी लघुलेखक
14
Total
611
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: पदवीधर
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
पद क्र.9:समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
वयाची अट:
01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
Fees
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]
अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:
12 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
02 नोव्हेंबर 2024
परीक्षा (Online) Date
https://tribal.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल,