नाशिक आरोग्य विभागात विविध पदांच्या १६९ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

–/2024

Total जागा:

१६९ जाग

पदाचे नाव:

अस्थिरोग तज्ञ,

भुल तज्ञ,

वैद्यकीय अधिकारी,

स्टाफनर्स,

ए. एन. एम.,

मिश्रक,

रक्तपेढी तंत्रज्ञ,

परिचर प्रयोगशाळा,

संगणक ऑपरेटर, 

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयाची अट:

वर्ष २५ ते वर्ष ४५

नोकरी ठिकाण:

NASHIK

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

 ०४ ऑक्टोबर २०२४ 

– दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

जाहिरात 1

जाहिरात 2

OFFICIAL WEBSITE

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us