महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
सीएमए-४०२३/सीआर१६०/२०२४ /जाहिरात
Total जागा:
२५८
पदाचे नाव:
उप संचालक कृषि,
तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी,
कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर
शैक्षणिक पात्रता:
1. मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियंत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही संतुल्य अहर्ता