(FDA Maharashtra Bharti) अन्न व औषध प्रशासन विभागात 56 जागांसाठी भरती

आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये (मुंबई/नागपूर/छ. संभाजीनगर) विभागातील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट-ब ) (अराजपत्रित) व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट-क) विभागातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

१/२०२४

Total जागा:

 56 जागा

 

पदाचे नाव:

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वरिष्ठ तांत्रिक सहायक37
2विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब19
 Total56

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) द्वितीय श्रेणी B.Sc   (ii) फार्मसी पदवी
  2. पद क्र.2: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव

वयाची अट:

22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

 मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर

Fees

: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

23/09/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

22 ऑक्टोबर 2024

परीक्षा (Online) Date

नंतर कळविण्यात येईल 

जाहिरात

Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

वय गणक यंत्र

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us