बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
1917/MC/2024
Total जागा:
१७८
पदाचे नाव:
विभाग निरीक्षक (Ward Inspector)
शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट:
18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]