आजच्या ठळक बातम्या…. ११/०९/२०२४

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री नितीन गडकरी यांनी दिला देशातल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या गरजेवर भर
  2. ‘सर्वामान्यावर जी कारवाई, तीच कारवाई माझ्या मुलावर’; अपघात प्रकरणी बावनकुळे स्पष्टच बोलले
  3. मुंबईच्या झोपडपट्टीत जन्म, छोटी-मोठी कामे करून काढले दिवस; आज दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय साजन.
    • ‘रिझवान साजन’- ड्यानूब (Danyub) ग्रौप चे अध्यक्ष.( बांधकाम,ग्रह,सजावट आणि रिअल इस्टेट.
  4. मनिपुरात पुन्हा हिंसाचार; तीन दिवसात सात मृत्यू, पाच दिवस इंटरनेट बंदी, तीन जिल्ह्यात संचारबंदी लागू.
  5. श्रीलंकेमध्ये २ आठवड्यानंतर राष्ट्रपती निवडणूक; चीन कडे झुकणारे अनुरा पुढे, 21 saptember     राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान,राष्ट्राती राणील मागे.

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us