NIACL Bharti 2024. The New India Assurance Co. Limited (NIACL), NIACL भर्ती 2024 (NIACL Bharti 2024) स्केल I संवर्गातील 170 प्रशासकीय अधिकारी (सामान्य आणि विशेषज्ञ) साठी
जाहीरात क्र :
CORP.HRM/AO/2024
Total जागा:
170 जागा
पदाचे नाव:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
प्रशासकीय अधिकारी (Accounts)
50
2
प्रशासकीय अधिकारी (Generalists)
120
Total
170
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: CA/ICAI/ICWAI + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA Finance/PGDM (Finance)/M.Com [SC/ST/PWD: 55% गुण]