पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
00/2024
Total जागा:
56
पदाचे नाव:
ब्रिडींग चेकर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या गरजेनुसार
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
दिनांक ११ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८