स्टाफ सिलेक्शन कमिशन (CHSL) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
3०/2024
Total जागा:
3712
पदाचे नाव:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)