वय गणकयंत्र | Age Calculator

वय गणकयंत्र (Vay Ganak Yantra)ऑनलाईन वय गणकयंत्र म्हणूनही हे साधन उपलब्ध आहे. वय गणना अर्थात वय मोजमाप करणेवय वर्ष काढणे अशा बाबींचा उपयोग सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना, MPSC, UPSC स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वांना फॉर्म भरताना अचूक वय मोजण्यासाठी होतो. आपल्या जन्म दिवसापासून आजच्या तारखेपर्यंतचे वय कसे काढावे, दिलेल्या २ तारखांमधील कालावधी कसा काढावा, भविष्यातील कोणत्याही तारखेपर्यंतचे वय कसे काढावे, २ व्यक्तींच्या वयातील फरक कसा काढावा यांचे अचूक उत्तर म्हणून तुम्ही तुमचे वय वर्षे, महिने, आठवडे, दिवस, तास आणि सेकंद इ. सर्व परिमाणांत मिळवू शकता. तुमचा पुढील वाढदिवस किती दिवसांनी येईल हे देखील तुम्ही माहित करून घेऊ शकता. वय काढण्याची ही अनोखी पद्धत मित्रांनाही पाठवा.

* वय गणक यंत्र (Age Calculator) वापरताना

अ) जन्मापासून आजच्या तारखेपर्यंतचे आपले वय काढण्यासाठी

ब) एका विशिष्ट तारखेपर्यंचे वय मोजणे किंवा कोणत्याही 2 तारखांमधील एकूण कालावधी मोजण्यासाठी

वय गणक यंत्रातील रकान्यांमध्ये ‘दिनांक-महिना-वर्ष’ (उदा. 26-12-1995) स्वरूपात किंवा कॅलेंडर चा वापर करून तारखा निवडा व ‘Calculate’ बटनावर क्लिक करा.

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us