महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
डीआरए-०५२३/प्र.क्र.४७१/२०२३/जाहिरात
Total जागा:
२६
पदाचे नाव:
संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ पदांच्या जागा