महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
महारिएट/प्र.शा./११४२/२०२४
Total जागा:
२४
पदाचे नाव:
१. खाजगी सचिव,
२. स्वीय सहायक,
३. निम्म श्रेणी लघुलेखक,
४. वित्त व लेखाअधिकारी,
५. अधिक्षक,
६. माहिती तंत्रज्ञान अधिकारी,
७. तांत्रिक सहायक,
८. लघुटंकलेखक,
९. अभिलेखापाल,
१०. कनिष्ठ लिपीक,
११. वाहन चालक आणि शिपाई
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या गरजेनुसार
अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:
25-09-2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)