महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी भरती (Mahanirmiti Bharti)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-3 या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन (online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मंगविण्यात येत आहेत,

जाहीरात क्र :

जाहिरात क्र. 04/2024 

Total जागा:

800 

पदाचे नाव:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1तंत्रज्ञ-3800
 Total800

शैक्षणिक पात्रता:

ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)]

वयाची अट:

01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

संपूर्ण महाराष्ट्र

Fees

खुला प्रवर्ग: ₹500/-   

[मागास प्रवर्ग: ₹300/-]

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

26/11/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

26 डिसेंबर 2024

परीक्षा (Online) Date

महानिर्मितीच्या संकेत स्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. 

जाहिरात

Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us