भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
41/2024
Total जागा:
१०८ जागा
पदाचे नाव:
गुड्स ट्रेन मॅनेजर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
पदाच्या गरजेनुसार
वयाची अट:
उच्च वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी 42 वर्षे, SC/ST साठी 47 वर्षे असेल
उमेदवार आणि ओबीसी उमेदवारांसाठी 45 वर्षे.