पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध (Maharashtra Police Bharti Hall Ticket)

महाराष्ट्र पोलीस 2024 हॉल तिकीट. पोलीस भारती प्रवेशपत्र. संपूर्ण महाराष्ट्रात 17311 पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस बँड्समन, पोलीस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल-SRPF आणि जेल कॉन्स्टेबल पदे, आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून उमेदवारांना ती खालील वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येतील.

ADMIT CARD (प्रवेशपत्र)

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us