समाज कल्याण विभाग पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
https://mahajobexpress.com/
जाहीरात क्र :
सकआ/आÎथा/Ģ-2/पदभरती/जािहरात/2024/3743
Total जागा:
२१९
पदाचे नाव:
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक (गट-क) संवर्गामधील पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.