पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या एकूण ५६ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

00/2024

Total जागा:

56

 

पदाचे नाव:

ब्रिडींग चेकर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता:

पदाच्या गरजेनुसार 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

दिनांक ११ जुलै  २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज पाठविण्याचा पत्ता

 वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी   चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८

जाहिरात Official Website

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us