सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
–/2024
Total जागा:
१६९ जाग
पदाचे नाव:
अस्थिरोग तज्ञ,
भुल तज्ञ,
वैद्यकीय अधिकारी,
स्टाफनर्स,
ए. एन. एम.,
मिश्रक,
रक्तपेढी तंत्रज्ञ,
परिचर प्रयोगशाळा,
संगणक ऑपरेटर,
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयाची अट:
वर्ष २५ ते वर्ष ४५
नोकरी ठिकाण:
NASHIK
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
०४ ऑक्टोबर २०२४
– दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)