नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो ( बीसीएएस ) हे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे (भारत) संलग्न कार्यालय आहे . हे भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी नियामक प्राधिकरण आहे . याचे प्रमुख पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असते आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे महासंचालक म्हणून नियुक्त केले जाते.
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
40/2024
Total जागा:
विविध पदांच्या एकूण १०८ जागा
पदाचे नाव:
Sr.
NO.
Name Of The Post
No. Of Post
1.
Joint Director/Regional Director (JD/RD) group-A
09
2.
Deputy Director (DD) group-A
06
3.
Assistant Director (AD) group-A
46
4.
Senior Aviation Security Officer (SASO)-(group-B)
47
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
एम्प्लॉयमेंट न्यूज’ उपसंचालक (व्यक्ती), नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो, कक्ष क्र. SA ०५, दुसरा मजला, ‘ए’ ब्लॉक, उडान भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली-११० ००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
६० दिवसात अर्ज पोहचतील या प्रकारे दिलेल्या पत्त्यावर अर्ज करणे .