नवोदय विद्यालय समिती अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३७७ जागा

नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहीरात क्र :

15/2024

Total जागा:

१३७७ 

पदाचे नाव:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)05
3ऑडिट असिस्टंट  (Group-B)12
4ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)04
5लीगल असिस्टंट (Group-B)01
6स्टेनोग्राफर (Group-B)23
7कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)02
8कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)21
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
12लॅब अटेंडंट (Group-C)161
13मेस हेल्पर (Group-C)442
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19
 Total1377

शैक्षणिक पात्रता:

जाहिरात पाहावी 

वयाची अट:

१८ ते ४० 

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत 

Fees

  1. General/OBC: ₹1500
  2.  [SC/ST/PWD: ₹500/-]
     

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

जाहिरात पाहावी 

जाहिरात

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us