नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर आणि अमरावती विभागाच्या आस्थापनेवरील गट- ब प्रवर्गातील विविध पदांच्या एकूण २८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहीरात क्र :
01/2024
Total जागा:
289 जागा
पदाचे नाव:
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
रचना सहायक (गट ब)
261
2
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)
09
3
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)
19
Total
289
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट:
29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]