नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको (CIDCO)महामंडळात सहाय्यक अभियंता पदाच्या 101 जागांसाठी भरती

सिडको तर्फे सहायक अभियंता (स्थापत्य) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत

जाहीरात क्र :

0७/2024

Total जागा:

१०१ जागा 

पदाचे नाव:

सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता:

१. मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.

२. सॅप इआरपी (टीईआरपी-१०) प्रमाणपत्र 

वयाची अट:

8 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:

नवी मुंबई, (महाराष्ट्र)

Fees :

राखीव प्रवर्ग– ९००+१६२ (GST)= १०६२/-

खुला प्रवर्ग– १०००+१८० (GST)= ११८०/– 

अर्ज नोंदणी सुरूवात दिनांक:

१९ जानेवारी २०२४ पासून 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

२० फेब्रुवारी २०२४ पर्यंत 

परीक्षा (Online) Date

नंतर जाहीर होईल 

अधिकृत वेबसाईट :

जाहिरात :

Apply Online(अर्ज करण्यासाठी )

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us