राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीकरिता आयबीपीएस (IBPS) यांच्यामार्फत ऑक्टोबर महिण्यात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून सदरील उमेदवारांना दिनांक १७ आक्टोबर २०२३ पर्यंत संबंधित खालील लिंकवरून पाहता/ डाउनलोड करता येतील.
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04