गेल (इंडिया) लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
जाहीरात क्र :
Advt :-GAIL/OPEN/MISC/3/2024
Total जागा:
२७५
पदाचे नाव:
वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, मुख्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता:
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.